कृष्णा फार्मसी महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:48 IST2021-09-16T04:48:05+5:302021-09-16T04:48:05+5:30

प्रथम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रुती प्रदीप कवडे (९२.९१ टक्के), पूजा संजय देशमुख (९२.६४ टक्के) व आदर्श पंढरीनाथ माने ...

Krishna Pharmacy College's tradition of bright results continues | कृष्णा फार्मसी महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

कृष्णा फार्मसी महाविद्यालयाची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम

प्रथम वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये श्रुती प्रदीप कवडे (९२.९१ टक्के), पूजा संजय देशमुख (९२.६४ टक्के) व आदर्श पंढरीनाथ माने (९२.२७ टक्के) यांनी; तर दि्वतीय वर्षाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुजा उत्तम गलांडे (९६.३० टक्के), अक्षता भीमाजी काटकर (९४.७० टक्के) व साक्षी संजय शिंदे (९४.२० टक्के) यांनी अनुक्रमे प्रथम, दि्वतीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

या यशाबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Krishna Pharmacy College's tradition of bright results continues