शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर सर्किट बेंच आयुष्यातील सर्वोच्च बिंदू - भूषण गवई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 13:53 IST

‘बुलडोझर जस्टिस’ विरोधात दिलेला निवाडा माझ्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक

उंडाळे : ‘संविधानानुसार काम करताना कोणाचेही घर पाडणे ही न्यायाची पद्धत असू शकत नाही. ‘बुलडोझर जस्टिस’ विरोधात दिलेला निवाडा माझ्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक ठरला, तर कोल्हापूर सर्किट बेंच हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू होता,’ असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!उंडाळे स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व माजी सैनिक मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षपदी साहित्यिक विश्वास पाटील होते. यावेळी मेघालय उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायमूर्ती रणजित मोरे, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती प्रदीप देशमुख उपस्थित होते.भूषण गवई म्हणाले, ‘२४ ऑगस्ट रोजी दादांच्या नेतृत्वाखाली निघालेला सत्याग्रहाचा मोर्चा आणि त्यांनी भोगलेला तुरुंगवास आजही प्रेरणादायी आहे. उंडाळकर कुटुंबीयांनी समाजसुधारणेसाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करत, माझ्या जडणघडणीत विलास पाटील यांचा मोठा वाटा आहे. बुलडोझर जस्टिसचा संविधानाचे रक्षण करत असताना अन्यायकारकरीत्या घर पाडण्याविरोधात दिलेला निकाल ऐतिहासिक ठरला.पुण्यातील बिल्डरांच्या घशात गेलेली वनविभागाची कोट्यवधी रुपयांची जमीन पुन्हा शासनाला मिळवून दिली. जिथे आज वृक्षलागवड झाली आहे. पर्यावरण रक्षणाला हातभार लागला याचा सार्थ अभिमान वाटतो.’विदर्भातील वनजमीन प्रश्नाच्या बाबतीत ५० वर्षे प्रलंबित असलेला विदर्भातील जंगलाचा प्रश्न सोडवल्याने हजारो गरिबांच्या घरांवरील आणि शाळांवरील टांगती तलवार दूर झाली. ५१ हजार रुपयांच्या पुरस्काराच्या रकमेत स्वतःचे ५१ हजार रुपये मिळवून एक लाख दोन हजार रुपयांचा निधी त्यांनी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती म्हणून जाहीर केला.उदयसिंह पाटील म्हणाले, ‘हा उपक्रम ४२ वर्षांपासून सुरू असून, नवीन पिढीला स्वातंत्र्याचा इतिहास कळावा आणि लोकशाही बळकट व्हावी, हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे.विश्वस्त गणपतराव कणसे यांनी मानपत्राचे वाचन केले. ॲड. विजय पाटील यांनी परिचय करून दिला. या सोहळ्याला रयत संघटनेचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Circuit Bench: The Pinnacle of Life, says Bhushan Gavai

Web Summary : Justice Gavai highlighted his satisfaction with verdicts against injustice and praised the Kolhapur Circuit Bench. He emphasized the importance of constitutional principles and social contribution at Undale event.