शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

खटाव तालुक्यात महापूर... मायणी तलाव मात्र ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 14:58 IST

खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.

ठळक मुद्देपावसाची पाठ : पिके धोक्यातपाणीटंचाईचे संकट भेडसावण्याची चिन्हेबळीराजाचे आभाळाकडे लक्ष

मायणी , दि. १७ :  खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागाला परतीच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. मात्र मायणी व परिसरात अजूनही दमदार पाऊस झाला नाही. तालुक्यात एकीकडे महापूर आला असताना दुसरीकडे मायणी येथील ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे पडले आहेत.

परतीच्या पावसाने जिल्ह्यात तसेच खटाव तालुक्यातील पश्चिम, दक्षिण व उत्तर भागांत दमदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील येरळा, येळीवसह इतर लहान-मोठ्या तलावक्षेत्रांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या भागातील सर्व पाझर तलाव, नालाबांध, मातीबांध, जलसंधारणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला आहे.

मायणी परिसरात अद्याप पाऊस न झाल्याने कलेढोण, विखळे, गारुडी, गारळेवाडी, तरसवाडी व पाचवड या गावांमधील पाझर तलाव, विहिरी, नालाबांध, तसेच पाणी फाउंडेशन व जलसंधारणातून झालेल्या बंधाºयांमध्ये पाणीसाठा झालेला नाही. यामुळे या परिसरावर दुष्काळाचे सावट जाणून लागले आहे. येत्या काही दिवसांत जर पाऊस झाला नाही, तर या भागातील नागरिकांना जानेवारी, फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.बळीराजाचे आभाळाकडे लक्षपाऊस नसल्याचे मायणी व कानकात्रे येथील दोन्ही ब्रिटिशकालीन तलाव आजही कोरडे आहेत. हे दोन्ही तलाव पूर्ण क्षमतेने भरले तर या भागातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असते. याच तलावांवर येथील खरीप व रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. त्यामुळे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागून राहिल्या आहेत.

 

टॅग्स :RainपाऊसDamधरण