शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या मठाधिपतींचा मोबाईल बंदच, खाकीचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 15:45 IST

कऱ्हाड येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून संशयीतरीत्या बेपत्ता झाले आहेत.

ठळक मुद्देकऱ्हाडच्या मठाधिपतींचा मोबाईल बंदच, खाकीचा तपास सुरू बेपत्ता होऊन चाळीस तास लोटले,वारकऱ्यांची चिंता वाढली

कऱ्हाड : येथील मारुतीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर हे सोमवारी दुपारी चार वाजल्यापासून संशयीतरीत्या बेपत्ता झाले आहेत.त्यांचा भ्रमणध्वनीही त्यावेळेपासून बंद असल्याने चाळीस तास लोटूनही खाकीचा तपास सुरूच आहे. वारकरीही त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करताहेत. मात्र, त्यांचा फोन कधी बंद नसल्याने वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.सोमवारी दुपारी बँकेत जाऊन येतो, असे सांगून मठातून बाहेर पडलेले बाजीरावमामा परत आलेच नाही. याची फिर्याद चुलते शरद बाबूराव जगताप यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यामुळे वारकरी सांप्रदायाला मोठा धक्का बसला.गत दीड वर्षापासून मठाधिपती म्हणून काम पाहणारे बाजीरावमामा कराडकर संशयास्पदरीत्या बेपत्ता झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी दिवसभर कराडकर मठात वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. विश्वस्तव मठाधिपती यांच्यातील संघर्षामुळे हा प्रकार घडल्याची चर्चा उपस्थितांत सुरू होती.

दुपारी पाच वाजता शेकडो वारकऱ्यांनी पोलिसांना मठाधिपतींचा शोध घ्या, त्यांच्या जीवितास धोका पोहोचल्यास विश्वस्तांना जबाबदार धरा, अशा आशयाचे निवेदन दिले. त्यामुळे वारकरी सांप्रदायातील वाद चव्हाट्यावर आला आहे; पण त्याचबरोबर चाळीस तास लोटूनही बाजीरावमामांचा शोध लागत नाही म्हटल्याने वारकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बाजीरावमामा कराडकर यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांचा शोध घेणे अवघड जात आहे. तपास गोपनीय असल्याने अधिक माहिती देता येत नाही. मात्र, या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.-दीपिका जौंजाळतपासी पोलीस अधिकारी, कऱ्हाड 

टॅग्स :Crimeगुन्हाSatara areaसातारा परिसर