शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जावली गटशिक्षणधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

By admin | Updated: December 4, 2014 00:44 IST

विभागीय आयुक्तांचे ‘सीईओ’ना आदेश

कुडाळ : जावळी तालुक्यातील प्राथिमक शिक्षकांच्या बदल्या नियमबाह्य केल्याचे समोर आल्यामुळे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करा, असे आदेश विभागीय आयुक्त विकास देशमुख यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत. चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी होणार असल्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.जावळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी शैक्षणिक वर्षात ज्या बदल्या केल्या आहेत, त्या नियमबाह्य असल्याची तक्रार कुसुंबी येथील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते साधू चिकणे यांनी केली होती. पदवीधर आणि उपशिक्षकांच्या चौदा बदल्या नियमबाह्य झाल्या. त्याचबरोबर ज्या २६ शिक्षकांना फरक बिले देण्यात येणार होती, त्यास जाणीवपूर्वक विलंब लावल्याचे समोर आले होते. या अनुषंगाने त्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. परिणामी चिकणे यांनी २४ सप्टेंबर २0१४ रोजी पुणे विभागीय आयुक्त देशमुख यांच्याकडे तक्रार करत बदली आणि फरक बिल विलंबाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानुसार देशमुख यांनी चव्हाण यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)