शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकी अपघातात इंदापूरचे पशुवैद्यकीय अधिकारी ठार, ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 18:52 IST

पिंपोडे बुद्रुक : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ...

पिंपोडे बुद्रुक : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी साताराकडे जात असताना शुक्रवारी (दि ८) लोणंद-सातारा महामार्गावरील अंबवडे चौकाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात ठार झाले. श्रीकांत रवींद्र शिंदे असे मृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे.याबाबत वाठार पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रीकांत शिंदे हे दुचाकी (एमएच-४२-एक्स-५८१०) ने साताऱ्याच्या दिशेने निघाले होते. दरम्यान अंबवडे चौकात साताराच्या दिशेने जाणारा ट्रक (एचआर-६५-ए- ३३८४) ने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच वाठार पोलीस घटनास्थळी पोहचले. मृत डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या अपघाताची माहिती अंबवडे येथील पोलीस पाटील अमर गिरी यांनी दिली. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिसांनी ट्रकचालक बलजित जगतार (रा. हरयाणा) याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस अंमलदार किशोर गिरी करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात