कोरोनावर मृत्युंजयसह इमोनोज प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:41 IST2021-05-07T04:41:50+5:302021-05-07T04:41:50+5:30

मायणी : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. या महामारीला थोपविण्यासाठी न्यूट्रासिटिक या पुण्याच्या कंपनीने मृत्युंजय आणि इमोनोज हे एक ...

Immunosuppressive with death on corona | कोरोनावर मृत्युंजयसह इमोनोज प्रभावी

कोरोनावर मृत्युंजयसह इमोनोज प्रभावी

मायणी : कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. या महामारीला थोपविण्यासाठी न्यूट्रासिटिक या पुण्याच्या कंपनीने मृत्युंजय आणि इमोनोज हे एक फूड सप्लिमेंट तयार केले आहे. कोणत्याही व्हायरसच्या महामारीला थोपविण्यासाठी एक पॉवरफूल इम्युनिटी बूस्टर तयार केले आहे. हे फूड सप्लिमेंट व्हायरसच्या लढाईत दोन हात करण्यासाठी शरीराच्या आतून लढण्याची शक्ती निर्माण करते.

मृत्युंजय हे सिरप असून, इमोनोज या गोळ्या आहेत. हे दोन्ही मिळून घेतले असता कोणत्याही प्रकारच्या व्हायलर इन्फेक्शनचा बीमोड करून शरिरात नैसर्गिकरीत्या प्रतिकार शक्ती वाढविते. तसेच तीन ते सात दिवसांत व्हायरल आजाराचा पूर्णपणे नाश करते. गळ्यातील, फुप्फुसातील इन्फेक्शनवर हे अत्यंत प्रभावी आहे. अनेक प्रकारचे संशोधन व चांगल्या - वाईट परिणामाचे अत्यंत बारकाईने निरीक्षण करून हे अत्यंत प्रभावी फूड सप्लिमेंट तयार करण्यात आले आहे. सध्या मायणी येथील मेडिकल कॉलेज संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख यांच्याकडे हे फूड सप्लिमेंट मिळण्याची व्यवस्था केली आहे. (वा. प्र.)

Web Title: Immunosuppressive with death on corona