शहरं
Join us  
Trending Stories
1
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले; हा घ्या पुरावा
2
India Pakistan War : पाकिस्तानमध्ये अचानक सायरन वाजू लागला! विमानतळाजवळ तीन मोठे स्फोट, लाहोरमध्ये घबराट
3
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
4
‘ऑपरेशन सिंदूर’वर राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर CM फडणवीसांचे स्पष्ट भाष्य; म्हणाले...
5
द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?
6
Helicopter Crash: गंगोत्रीकडे जाणारे हेलिकॉप्टर उत्तरकाशीच्या डोंगरात कोसळले, पाच भाविक ठार
7
Cheapest Home Loan: 'या' बँका देताहेत स्वस्त होम लोन; ७.९९% पासून सुरुवात, अर्ज करण्यापूर्वी चेक करा
8
"शेवटचे दोन महिने सोपे नव्हते", दीपिका पादुकोणने केला प्रेग्नंसीत आलेल्या अडचणींचा खुलासा
9
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
10
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
11
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
12
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
13
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
14
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
15
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
16
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
17
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
18
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
19
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
20
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम

वाई पालिकेचा आदर्श राज्याने घ्यावा

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

शरद पवार : प्रशासकीय इमारतीचे थाटात लोकार्पण; मान्यवरांची मांदियाळी

वाई : ‘वाई मतदारसंघ हा वैविध्यपूर्ण असून, एका बाजूला महाबळेश्वर-पाचगणी ही पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत़ वाई भाग हा कृषिप्रधान आहे, तर खंडाळा परिसरात उद्योगांची भरभराट उदयास येत आहे़ या मतदारसंघात मकरंद पाटील यांनी विकासाचा डोंगर उभाकेला आहे. वाई नगरपालिकेची प्रशासकीय इमारत भव्य असून, तिचा राज्यातील इतर नगरपालिकांनीआदर्श घ्यावा,’ असे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी काढले.वाई नगर पालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर होते.रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘देशाचे पंतप्रधान होणे सोपे आहे; पण नगराध्यक्ष होणे शक्य नाही़ पालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागते़ वाई पालिकेची प्रशासकीय इमारत ही सर्व सोयीनियुक्त असून, नागरिकांनी तिचा चांगला उपयोग करावा.’आमदार मकरंद पाटील म्हणाले, ‘वाई मतदारसंघ वैविध्यपूर्ण असून, यामध्ये महाबळेश्वर अतिवृष्टीचा तालुका असून, दुसरीकडे खंडाळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असते़ त्यामुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागते़. परंतु खासदार पवार यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक समस्या मार्गी लावल्या आहेत़ ’यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रवी साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रताप पवार, सर्जेराव जाधव, बाळासाहेब भिलारे, नितीन भरगुडे-पाटील, नितीन पाटील, शशिकांत पिसाळ, अरुणादेवी पिसाळ, मोहन जाधव, आनंदराव शेळके-पाटील, दत्तानाना ढमाळ, सुरेखा पाटील, रमेश धायगुडे, उमा बुलुंगे, बाबूराव संकपाळ, राजेंद्र राजपुरे, शशिकांत पवार, दिलीप पिसाळ, सतीश कुलकर्णी, विजयसिंह नायकवडी, अ‍ॅड़ अरविंद चव्हाण, पी. डी. पार्टे, सत्यजित वीर, मदन भोसले, महादेव मस्कर, शेखर कासुर्डे, संजय लोळे, दीपक ओसवाल, बाळासाहेब चिरगुटे, भैय्या डोंगरे, दत्ता भणगे, कुमार जगताप, श्रीकांत सावंत, राकेश ओसवाल उपस्थित होते़ नगराध्यक्ष भूषण गायकवाड यांनी प्रास्ताविक केले़ विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले. माजी नगराध्यक्षा नीलिमा खरात यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मकरंद आबांचा सत्कारया कार्यक्रमात एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आमदार मकरंद पाटील यांचा खासदार शरद पवार व रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ यावेळी पालिकेच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत श्रीकृष्णाची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन करण्यात आले. यमुनाबार्इंच्या तब्येतीची विचारपूसपालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मंगळवारी वाई शहरात आलेल्या खासदार शरद पवार यांनी नियोजित कार्यक्रमातून वेळ काढत पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांच्या घरी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली़