फलटण तालुक्यात तिसऱ्या दिवशी गाठली शंभरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:09+5:302021-03-28T04:37:09+5:30
फलटण : फलटण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाने शंभरी गाठली असून, शनिवारी १०९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले ...

फलटण तालुक्यात तिसऱ्या दिवशी गाठली शंभरी!
फलटण : फलटण तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाने शंभरी गाठली असून, शनिवारी १०९ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.
फलटण तालुक्यातील फलटण ७, शहरातील डीएड चौक १, सोमवार पेठ १, कसबा पेठ १, रामबाग १, जिंती नाका १, बुधवार पेठ १, हडको कॉलनी १, रविवार पेठ ४, गिरवी नाका १, भडकमकरनगर १, संजीवराजेनगर ३, गोळीबार मैदान १, शिवाजीनगर १, लक्ष्मीनगर ५, नाईकबोमवाडी १, कोळकी १३, घाडगेमळा १, तरडगाव ६, मलटण ३, शुक्रवार पेठ २, राजाळे २, शिंदेवाडी २, गोखळी १, निंबोडी ६, मळेगाव २, विडणी १, सांगवी १, गुणवरे १, गुरसाळे १, निंबळक १, चव्हाणवाडी १, ठाकूरकी १, आळजापूर १, ताथवडा १, निरगुडी १, सोनवडी ४, वाखरी १, माठाचीवाडी २, वाठार निंबाळकर १, जाधववाडी ३, मिरगाव १, हिंगणगाव १, साखरवाडी १, बोडकेवाडी २, बिरदेवनगर ३, मुरुम १ असे एकूण १०९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित आलेले आहेत, अशी माहिती सातारा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.