शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चांदोबाचा लिंबने अनुभवले माणुसकीचे रिंगण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:54 PM

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे पार पडले. या सोहळ्यासाठी दिंड्या एका पाठोपाठ एक रिंगणातील आपल्या जागेवर जात होत्या. चोपदार रिंगण लावून घेत होते. इतक्यात एक रुग्णवाहिका आपला दिवा वाजवत रिंगणाच्या प्रवेशाजवळ पोहोचली. ज्या ठिकाणी उभं राहण्यासाठी इतभर जागा ...

विकास शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमलटण : माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण तरडगाव येथील चांदोबाचा लिंब येथे पार पडले. या सोहळ्यासाठी दिंड्या एका पाठोपाठ एक रिंगणातील आपल्या जागेवर जात होत्या. चोपदार रिंगण लावून घेत होते. इतक्यात एक रुग्णवाहिका आपला दिवा वाजवत रिंगणाच्या प्रवेशाजवळ पोहोचली. ज्या ठिकाणी उभं राहण्यासाठी इतभर जागा नव्हती, अशा ठिकाणी वारकऱ्यांनी समयसूचकता दाखवून रुग्णवाहिकेला वाट मोकळी करून दिली. यातून भाविकांना वारकºयांच्या माणुसकीचे दर्शनही घडले.एका दिंडीतीलवारकरी लोणंद-तरडगाव मार्गात अत्यवस्थ झाला होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेण्यात येत होते. ही रुग्णयाहिका रिंगणाच्या प्रवेशाजवळ पोहोचली. यावेळी वारकरी, दिंडी चालक, पोलीस कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी दाखवलेल्या माणुसकीतून प्रत्यक्ष माउलींचेच दर्शन भाविकांना घडले.रिंगणातील वारकºयांनी तातडीने या रुग्णवाहिकेला माउलींच्या उभ्या रिंगणातून वाट मोकळी करून दिली. वारकºयांनी केलेल्या माउली.. माउलीच्या गजरात रुग्णवाहिका पुढे मार्गस्थ झाली. पावसाच्या सरी अंगावर घेत अन् प्रचंड गर्दीत तब्बल तीन तास उभ्या असणाºया भाविकांना वारकºयांमधील माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने झाले.