शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात रात्रभर मूसळधार पाऊस, पाणीसाठा ५२ टीएमसीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:27 IST

मूसळधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

प्रमोद सुकरेकराड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून  ओळख असलेले कोयना धरण शनिवारी अर्धे भरले आहे. पाणलोट क्षेत्रात काल, शुक्रवारी सायंकाळपासून रात्रभर पडत असलेल्या मूसळधार पावसामुळे धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. धरणात 61 हजार 108 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. आज, शनिवारी सकाळपर्यंत धरणात ५२.१५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.दरम्यान कोयना येथे 153, नवजा येथे 162 तर महाबळेश्वर येथे 178 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीज गृहातून 2100 क्युसेक पाण्याचा  विसर्ग सुरूच आहे. धरणात सकाळी आठ वाजेपर्यंत 52.15 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 49.55 टक्के भरले आहे. गेल्या 24 तासात धरणात 5.10 टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.दरम्यान आज शनिवारी घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असून उद्या, रविवारी सर्वत्र हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे.कोयना धरण पाणीसाठाएकूण पाणीसाठा-52.15 टीएमसी,उपयुक्त पाणीसाठा-47.03 टीएमसी,आजच्या दिवशी गतवर्षी धरणात 47.20 टीएमसी पाणीसाठा होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण