शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: पाचगणीत ढगफुटी सदृश्य पाऊस, रस्त्यावर नदीचे स्वरूप; नागरिकांची उडाली तारांबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 12:36 IST

संपूर्ण रस्ते जलमय

दिलीप पाडळेपाचगणी :  गेल्या दोन दिवसापासून वातावरणात अचानक बदल झाला असून आकाश निरभ्र होवून सध्यांकाळी आकाशात ढगांची दाटी होतेय. तर दिवसभर उष्णता जावणवतेय. मात्र, पाचगणीमध्ये काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे बिलीमोरिया रस्त्यावर पाण्याचे लोट वाहिल्याने नदीचे स्वरूप आले होत. हे पाणी अनेकांच्या दुकानात घुसल्याने व्यावसायिकांनी तारांबळ उडाली होती.पाचगणीत काल, गुरुवारी रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे टेबल पठारावरून पाण्याचे लोट वाहत होते. तर, संपूर्ण रस्ते जलमय झाले होते. हे पाणी बिलिमोरीया रस्त्यावर असणाऱ्या अनेक दुकानामध्ये शिरले. दुकानातून पाणी बाहेर काढण्याकरीता व्यावसायिकांना कसरत करावी लागली.पाण्याची समस्या नित्याचीपाचगणी मध्ये टेबल पठारावरून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याची समस्या नित्याची आहे. त्यामुळे प्रत्येक मोठ्या पाऊसात बिलीमोरीया रस्त्यावर अनेकदा पाणी येते. हे पाणी दुकानामध्ये शिरतेच तर नगरपरिषदेच्या माध्यमातून या येणाऱ्या पाण्याची समस्या दूर करण्याचे सुरूच आहे. त्याकरिता भूमिगत पाईप टाकण्यात काम सद्य परिस्थितीमध्ये सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसPanchgani Hill Stationपाचगणी गिरीस्थान