शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा कहर : फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 18:34 IST

CoroanVirus Satara : फलटण तालुक्यात रविवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार ३६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने एवढे बाधित आढळल्याने कोरोनाचा कहर तालुक्यात वाढला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा कहर : फलटण तालुक्यात ३६३ नवे कोरोना बाधित आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

फलटण : फलटण तालुक्यात रविवार, दि. १८ एप्रिल रोजी रात्री उशिरा जाहीर केलेल्या अहवालानुसार ३६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून, तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत प्रथमच विक्रमी संख्येने एवढे बाधित आढळल्याने कोरोनाचा कहर तालुक्यात वाढला आहे.फलटण तालुक्यातील फलटण ३४, पाचबत्ती चौक ६, सोमवार पेठ २, बुधवार पेठ ६ , मंगळवार पेठ ३ , शुक्रवार पेठ ९, रविवार पेठ ८, मलटण २१, लक्ष्मीनगर २२, सगुनामाता नगर ३, काळुबाईनगर ४, डी. ए. चौक ३, शिंदेनगर १, संत बापूदासनगर १, हिंगणगाव १६, सुरवडी १, विडणी ६, झिरपवाडी ५, जाधववाडी ६, कुसूर १, ठाकुरकी ५, सोनवडी ३, शिंदेवाडी २, गोळीबार मैदान ७, शेरेवाडी १, कोळकी १९, वाखरी ६, ताथवडा ८, दुधेबावी २, दालवडी १, विंचुर्णी २, अंबेघर १, ढवळ ३, मानेवाडी १, ढवळेवाडी ३, पिप्रंद ५, फरांदवाडी ६, खुंटे ३, अंबवडे खुर्द १, गोखळी १, शेरेशिंदेवाडी १, आसू ४, शिंदेवाडी खुंटे ४, निंभोरे ६, पाडेगाव ६, तांबवे ९, तरडगाव ३, सांगवी २, निंबळक १, तडवळे १, मुळीकवाडी ५, कुरवली २, चव्हाणवाडी १०, शिंदेमळा २, फडतरवाडी १, तावडी २, साखरवाडी ५, अरडगाव १, शेऱ्याचीवाडी ३, महतपुरा पेठ १, गिरवी नाका १, अलगुडेवाडी १, साखरवाडी १, बिरदेवनगर १, मलवडी बरकडेवस्ती १, टाकुबाईचीवाडी १, मिरगाव १, जिंती ५, चौधरवाडी २, सोनवडी १, कुरवली १, कापशी २, वाडले १, तिरकवाडी १, मिरढे २, आदर्की खुर्द १, पिंपळ मळा १, प्रहर १, गुणवरे १, वाजेगाव बरड १, बरड १, बरड २, गोखळी १, खराडेवाडी १, रावडी बुद्रुक १, पाडेगाव ८, वाजेगाव १, सुरवडी १, सरडे १, काळज १, सासकल भादळी १, नांदल १, निंबळक नाका १, सोमंथळी १, रिंगरोड १, घाडगेवाडी १, मलवडी १, वाठार निंबाळकर १, निंबळक १, घुले वस्ती १, गुणवरे १ असा एकूण ३६३ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.गरज असेल तर घराबाहेर पडा...फलटण तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून तोंडाला मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे, सॅनिटायझरचा वापर करून गरज असेल तरच घराबाहेर पडावे. घरीच राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर