शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

नवजाच्या पावसाचा १०० मिलिमीटरचा टप्पा पार; सातारा जिल्ह्यात बहुतांशी भागात पावसाची उघडीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:28 IST

पेरणी रखडलेली

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची हजेरी लागत असून नवजाला एक जूनपासून आतापर्यंत १०९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत १७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे.जिल्ह्यात मे महिन्याच्या उत्तरार्धात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील ओढे, बंधारे भरून वाहत आहेत. तसेच तलावातही मोठ्या प्रमाणात साठा झालेला आहे. पण, मे महिना सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पश्चिम भागातच तुरळक प्रमाणात हजेरी लागत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे फक्त २ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. तर नवजाला १७ मिलिमीटरची नोंद झाली. महाबळेश्वरला काहीच पाऊस झालेला नाही. त्यातच पश्चिमेकडे पाऊस कमी असल्याने कोयना धरणातील पाण्याची आवकही थांबलेली आहे. पण, सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात २२.६५ टीएमसी पाणीसाठा होता. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप आहे. पण, यापुढे पाऊस झाल्यास खरीप हंगामातील पेरणीला अडथळा येऊ शकतो. कारण, अजूनही जमिनीत चांगलीच ओल आहे. यामुळे पेरणी रखडलेली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस