शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पिंपोडे बुद्रुक परिसरात गारांचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:36 IST

Rain Satara : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने काही क्षणात अक्षरशः परिसर गारामय झाला.

ठळक मुद्देपिंपोडे बुद्रुक परिसरात गारांचा पाऊसकांदा बिजोत्पादनाचे मोठे नुकसान

पिंपोडे बुद्रुक : पिंपोडे बुद्रुक व परिसराला बुधवारी दुपारच्या सुमारास गारांच्या पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या गारांच्या पावसाने काही क्षणात अक्षरशः परिसर गारामय झाला.गेले काही दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे निर्माण होणाऱ्या उकाड्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. बुधवारी सकाळपासुन अशी स्थिती असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे शेत शिवारात काम करणाऱ्यांची तारांबळ‌ उडाली.दरम्यान, परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याची गरज असलेल्या ऊस, आले व तत्सम पिकांना फायदा झाला असला तरी काढणी अवस्थेत असलेल्या पिकांचे गारांच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, कलिंगड कांदा बीजोत्पादन व तरकारी पिकांचे नुकसान गारांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे झाले. काढणी स्थितीत असलेले व व्यापाऱ्यांशी करार पद्धतीने व्रिक्री सुरू असलेल्या कलिंगड व कांदा बिजोत्पादन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर‌ निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती व तत्सम कारणांमुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. त्यातच परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची गरज आहे.राजेंद्र धुमाळ,व्हा.चेअरमन सोनके विकास सेवा सोसायटी 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसर