उमाजी नाईक यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:47 IST2021-09-08T04:47:20+5:302021-09-08T04:47:20+5:30

लोणंद : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणंद येथे आयोजित कार्यक्रमात उमाजी नाईक ...

Greetings to Umaji Naik | उमाजी नाईक यांना अभिवादन

उमाजी नाईक यांना अभिवादन

लोणंद : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने लोणंद येथे आयोजित कार्यक्रमात उमाजी नाईक यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन शेळके, डॉ.नितीन सावंत, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शेळके, माजी सभापती विनोद क्षीरसागर, राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दयानंद खरात, माजी सभापती शिवाजीराव शेळके, रवींद्र क्षीरसागर, राजू भाई कुरेशी, सागर शेळके, प्रा.सुनील शेळके, दशरथ जाधव, राजाभाऊ खरात, बंटी खरात उपस्थित होते.

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनेही आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष ॲड.सर्फराज बागवान, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा शैलजा खरात, माजी नगरसेविका स्वाती भंडलकर, श्यामसुंदर डोईफोडे, रमेश कर्नवर, शरद भंडलकर, दादासाहेब शेळके, दत्तात्रय खरात, ॲड.हेमंत खरात, इकबालभाई बागवान आदी उपस्थित होते.

Web Title: Greetings to Umaji Naik