शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 16:23 IST

Crimenews Satara Police- शिंदेवाडी हद्दीमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शिंदेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देशिंदेवाडीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे लंपासठसेतज्ज्ञांना,श्वान पथकाला पाचारण

शिरवळ : शिंदेवाडी हद्दीमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटामधील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे शिंदेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे.शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदेवाडी हद्दीमध्ये उमा समीर सस्ते ह्या अपार्टमेंटमध्ये कुटुंबियांसमवेत राहतात. सस्ते ह्या शिक्षिका असल्याने अपार्टमेंटमधील घराला कुलूप लावून कामावर महाविद्यालयामध्ये गेल्या होत्या.यावेळी बंद घराचे कुलूप चोरट्यांनी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात असलेले ७५ हजार रुपये किमतीचे २५ ग्राम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, १२ हजार रुपये किमतीचे चार ग्राम वजनाची दोन जोड सोन्याची कर्णफुले, २४ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ८ ग्राम वजनाच्या दोन अंगठ्या, १ ग्राम वजनाचे ३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दोन मणी, १,५०० रुपये किमतीच्या सोन्याच्या तीन नथी, १ हजार रुपये किमतीचे एक जोड पैंजण, १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.यावेळी ठसेतज्ज्ञांना व वीर या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळी फलटण येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, शिरवळ पोलीस निरीक्षक उमेश हजारे, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सागर अरगडे यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस