शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: प्रियकराने इमारतीवरुन ढकलून दिल्याने प्रेयसीचा मृत्यू, कराडमधील धक्कादायक घटना

By प्रमोद सुकरे | Updated: August 1, 2024 13:55 IST

कराड : कराड शहरात प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. आरुषी सिंग असे तरुणीचे नाव ...

कराड : कराड शहरात प्रियकराने प्रेयसीला इमारतीवरुन ढकलून दिल्याची धक्कादायक घटना बुधवारी समोर आली आहे. आरुषी सिंग असे तरुणीचे नाव असून तीचा जागीच मृत्यू झाला आहे. हरियाणा येथील सोनिपत येथील ध्रृव छिक्कार असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे. प्रियकर आणि प्रेयसी कराड (मलकापूर) येथील कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होते. आरुषी आणि ध्रृव असे दोघे दिल्लीत एकत्र शिक्षण घेत होते. तेव्हा पासून या दोघांचे एकमेकावर प्रेम होते. त्या नंतर त्यांनी एकत्रच कराडातील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ध्रृव हा कृष्णा मेडिकल कॉलेजच्या जवळ असलेल्या सनसिटी बिल्डींगमध्ये राहत होता. काल ध्रृवने आरुषीला आपल्या फ्लॅटवर बोलावून घेतले होते. तुझे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबध आहेत असे म्हणत ध्रृव आणि आरुषीची यांच्या जोरात वादावादी झाली. त्यानंतर ध्रृवने आरुषीला दुसऱ्या मजल्यावरुन ढकलून दिले. यात तीचा जागीच मृत्यू झाला.यावेळी त्या दोघांच्यात झालेल्या झटापटीत ध्रृवही जखमी झाला आहे. त्याचा पाय मोडल्याचे समजते. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रात्री उशीरा या आरुषीची आई कराडमध्ये दाखल झाल्यानंतर मध्यरात्री १०३ (१) प्रमाणे ध्रृववर गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी ध्रृव याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यामुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस