शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात गॅस गिझरचा स्फोट; वृद्धेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 12:06 IST

सातारा : येथील केसकर काॅलनी, व्यंकटपुरा पेठेतील सुलोचना शशिकांत माने (वय ७५) यांचा गॅस गिझरचा स्फोट होऊन उपचारादरम्यान रुग्णालयात ...

सातारा : येथील केसकर काॅलनी, व्यंकटपुरा पेठेतील सुलोचना शशिकांत माने (वय ७५) यांचा गॅस गिझरचा स्फोट होऊन उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना दि. २० रोजी सकाळी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना माने यांनी दि. २० रोजी सकाळी पाणी तापविण्यासाठी गॅस गिझर सुरू केला. काही वेळातच त्यांच्या गॅस गिझरचा मोठा स्फोट झाला. यामध्ये त्या भाजून गंभीर जखमी झाल्या. घरातल्यांनी त्यांना तातडीने साताऱ्यातील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कऱ्हाड येथे दाखल करण्यात आले. मात्र, रविवार, दि. २२ रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, हवालदार मालोजी चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, गॅस गिझरचा स्फोट होऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याचे समजताच साताऱ्यात प्रचंड खळबळ उडाली. ज्यांच्या घरात गॅस गिझर आहेत. त्यांनी या गॅस गिझरचा चांगलाच धसका घेतला आहे.

स्फोटाचे कारण शोधावे लागेल..गॅस गिझरचा नेमका स्फोट कसा झाला. अशाप्रकारची घटना साताऱ्यात पहिल्यांदाच घडली आहे. गॅस गिझर कधी खरेदी केला होता. त्याची देखभाल दुरूस्ती केली होती का, याचीही माहिती घेत असल्याचे हवालदार मालोजी चव्हाण यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग