शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

Ganesh Visarjan2018 : साताऱ्यात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 8:07 PM

साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूकमिरवणुकीत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके

सातारा : साताऱ्यात गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहात सुरू आहे. पोलिसांनी जिल्ह्यात वाजण्यापूर्वीच गळा आवळल्याने रविवारी डीजेशिवाय मिरवणूक सुरू आहे.ऐतिहासिक साताऱ्यात रविवारी दुपारपासून मिरवणुकीला सुरुवात झाली. अनेक गणेशोत्सव मंडळांनी ढोल बँड पथक लावले आहेत. तर काही मंडळांच्या मिरवणुकीत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके केली जात आहेत.साताऱ्यात डीजे वाजणारच, असे विधान खासदार उदयनराजे भोसले यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर मिरवणुकीकडे तरुणाईचे लक्ष लागले होते. परंतु पोलिसांनी खबरदारी घेत जिल्ह्यातील सर्व डीजे यंत्रणा सील केली. यामुळे डीजेमुक्त मिरवणूक सुरू आहे.प्रशासनाने तयार केलेले कृत्रिम तलाव, पालिकेचा पोहण्याचा तलाव तसेच संगम माहुलीतील कृष्णा नदीपात्रात विसर्जन सुरू आहे.

टॅग्स :Ganesh Visarjanगणेश विसर्जनSatara areaसातारा परिसर