पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : महेश शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:38 IST2021-03-16T04:38:41+5:302021-03-16T04:38:41+5:30

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली जाईल, ...

Funds for development of Pusegaon will not be reduced: Mahesh Shinde | पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : महेश शिंदे

पुसेगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : महेश शिंदे

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोठी बाजारपेठ असल्याने पुसेगावात विकास कामांना गती देण्यासाठी भरघोस निधीची तरतूद केली जाईल, कोठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही आमदार महेश शिंदे यांनी दिली.

पुसेगाव येथील अंतर्गत रस्त्यांच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त व जनशक्ती संघटनेचे प्रमुख रणधीर जाधव, माजी चेअरमन सुनील जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विसापूरचे हरी सावंत, नेरचे सरपंच सुरेश चव्हाण, प्रा. टी. एन. जाधव, प्रा. ए. डी. जाधव, अंकुश पाटील, सुरज जाधव, रोहन देशमुख, सुसेन जाधव, मोहन जाधव, बाबू जाधव, दिलीप देशमुख, पी. डी. जाधव, विनायक जाधव, नंदकुमार जोशी, राम जाधव, जीवन जाधव, श्रीकांत पवार, डॉ. महेश भिसे, दिलीप उनउने, घन:श्याम मसणे, दीपक तोडकर, अमर खटावकर, सुशील जाधव, संदीप कट्टे, कुमार जाधव, विजय सावंत, अविनाश जाधव, नीलेश जाधव, ओंकार जाधव, चेतन जाधव उपस्थित होते. (वा.प्र.)

फोटो १५पुसेगाव-एडीव्हिटी

पुसेगाव येथील अंतर्गत रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी रणधीर जाधव, सुनील जाधव, प्रताप जाधव, हरि सावंत, सुरेश चव्हाण उपस्थित होते. (छाया : केशव जाधव)

Web Title: Funds for development of Pusegaon will not be reduced: Mahesh Shinde