शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक, सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा 

By दत्ता यादव | Updated: October 11, 2023 14:08 IST

पैसे गुंतवणे दोघांच्या आले अंगलट

सातारा : विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास जास्त परतावा देतो, असे आमिष दाखवून तब्बल ३१ लाख ६६ हजारांची दोघांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नानासाहेब बबन भोसले, सचिन प्रल्हाद पंडित, शीतल सचिन पंडित, जीवन प्रकाश शिर्के अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंदार शरद वाघ (वय ४६, रा. कृष्णकुंज, वृदांवन स्वामी विवेकानंदनगर, फलटण) यांना वरील संशयितांनी विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीत पैसे गुंतविल्यास जादा परतावा देतो, असे आमिष दाखविले. त्यामुळे वाघ यांनी वेळोवेळी १२ लाख दिले. त्याबदल्यात परतावा म्हणून ८१ हजार रुपये त्यांनी दिले. मात्र, उर्वरित ११ लाख १९ हजारांची रक्कम मागितली असता फोन बंद करून उडवाउडवीची उत्तरे त्यांना देण्यात आली. तसेच पोपट चरणदास शिंदे यांचीही फसवणूक झाली असून, या दोघांची मिळून एकूण ३१ लाख ६६ हजार रुपयांची संशयितांनी फसवणूक केली. हा फसवणुकीचा प्रकार २०२२ ते २०२३ या कालावधीत घडला आहे. सहायक पोलिस निरीक्षक काकंडकी हे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस