शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Satara: शासकीय नोकरी लावण्याच्या आमिषाने एक कोटीची फसवणूक, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 18:58 IST

सातारा : महाराष्ट्र शासनाची सही-शिक्का असलेली पत्रे दाखवून, शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साताऱ्यासह बीड व हिंगोली जिल्ह्यांतील सात ...

सातारा : महाराष्ट्र शासनाची सही-शिक्का असलेली पत्रे दाखवून, शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साताऱ्यासह बीड व हिंगोली जिल्ह्यांतील सात जणांकडून एकूण १ काेटी २ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या फिर्यादीनुसार सातारा जिल्हा परिषद शिक्षण विभागातील अधिकाऱ्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रदीप विठ्ठल रांजणे, असे त्याचे नाव आहे.याबाबत विठ्ठल प्रल्हाद रामदासी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सुनील विठ्ठल रांजणे (रा. तामजाईनगर) हे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाची सही-शिक्का असलेली विविध मराठी भाषेतील पत्रे दाखवून फिर्यादीचा मुलगा स्वानंद विठ्ठल रामदासी, मुलगी पल्लवी रामदासी यांची १० लाख, तसेच त्यांच्या ओळखीचे लासूर स्टेशन, छत्रपती संभाजीनगर येथील एक जणाकडून १० लाख, भगवान नागरगोजे (रा. नगररोड, जि. बीड) यांचे १५ लाख, रमेश कानडे (रा. खोंडरस, ता. बीड) यांचे १५ लाख, रवीकुमार जोशी (रा. कण्हेरगाव, जि. हिंगोली) यांचे २२ लाख, शिवाजी शिंदे (रा. हिंगोली) यांचे १५ लाख आणि कमलाजी खंदारे (रा. हिंगोली) यांचे १५ लाख, असे एकूण १ कोटी २ लाख रुपये वेळोवेळी एका हॉटेलच्या पार्किंगच्या परिसरात घेतले; परंतु नोकरीला न लावून फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Education Officer Accused of Crores Scam in Job Promise

Web Summary : An education officer in Satara allegedly defrauded seven individuals from Satara, Beed, and Hingoli of ₹1.02 crore. He promised government jobs, showing fake documents, but never delivered, leading to a police complaint.