शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पाच लाखांची लाच घेताना मुख्याधिकाऱ्यासह चौघे लाचलुचपतच्या जाळ्यात, कऱ्हाडात कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:45 IST

पदभार सोडला, तरीही सह्या

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील पालिकेतून बदली झालेले मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्यासह चौघेजण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले. बांधकाम परवान्यासाठी दहा लाखांच्या लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून पाच लाख रुपये स्वीकारताना दोघांना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि. २४) रात्री सापळा रचून ताब्यात घेतले. या प्रकरणात मुख्याधिकाऱ्यासह चौघांवर कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.मुख्याधिकारी शंकर खंदारे (रा. कऱ्हाड, मूळ रा. सातारा), सहायक नगररचनाकार स्वानंद दिलीप शिरगुप्पे (सध्या रा. संकल्प प्राइड, देसाईनगर, कऱ्हाड, मूळ रा. कोडोली, ता. पन्हाळा), बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तौफिक कयूम शेख (रा. कार्वेनाका, सुमंगलनगर, कऱ्हाड) व अजिंक्य अनिल देव, अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यापैकी स्वानंद शिरगुप्पे व तौफिक शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे.

पदभार सोडला, तरीही सह्यादरम्यान, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची नुकतीच बदली झाली आहे. २० मार्च रोजी त्यांनी कऱ्हाड पालिकेचा पदभार सोडला आहे. मात्र, तरीही खासगी इसम अजिंक्य देव याच्यामार्फत त्यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या बांधकाम परवान्याबाबतच्या चलनांवर सह्या केल्याचे लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. त्यामुळे मुख्याधिकारी खंदारे याच्यासह इतर तिघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडBribe Caseलाच प्रकरणAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग