शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सातारा: सज्जनगडावरील तटबंदी ढासळली, तत्काळ दुरुस्तीची दुर्गप्रेमीकडून मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 19:45 IST

परळी : किल्ले सज्जन गडावर गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या महाद्वारानजीक असलेल्या बुरुजाचा काही भाग अतिवृष्टीमध्ये ढासळला होता. तर आता ...

परळी : किल्ले सज्जनगडावर गेल्या चार वर्षांपूर्वी पहिल्या महाद्वारानजीक असलेल्या बुरुजाचा काही भाग अतिवृष्टीमध्ये ढासळला होता. तर आता समर्थ महाद्वाराच्या वरील बाजूस असलेल्या पायरी मार्गावरील तटबंदीचा भाग ढासळला आहे. किल्ले सज्जनगडावर प्रशासनाने गडावरील दोन्ही संस्थांनी मिळून या ढासळलेल्या तटबंदीची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी दुर्गप्रेमी व समर्थ भक्तांमधून होत आहे.परळी खोऱ्यातील इतिहासाची साक्ष असलेला किल्ले सज्जनगड परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसांपासून गडावर चांगलाच पाऊस झाल्याने पावसाचे पाणी तटामध्ये मुरून तटबंदी पडली आहे. सज्जनगडावर बुरुज तटबंदी पायरी मार्ग यांचे जतन होणे गरजेचे आहे. सज्जनगड संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी लक्ष घातले पाहिजे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFortगड