शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

साताऱ्यात तणाव; संजीवराजेंच्या घरी IT ची धाड; समर्थकांची बंगल्याबाहेर गर्दी

By दीपक शिंदे | Updated: February 5, 2025 16:07 IST

फलटण : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ...

फलटण : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी आयकर विभागाने बुधवारी सकाळी ६ वाजता छापा टाकला आहे. संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला आहे. सकाळीच आयकर विभागाचं पथक संजीवराजे यांच्या घरी दाखल झालं. त्यांच्या घराचे मुख्य गेट बंद करून कारवाईस सुरुवात झाली.संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. हे दोघेही रामराजे यांचे चुलत बंधू आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहेत. याविषयीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. छाप्याबाबत माहिती मिळताच राजे गटाचे कार्यकर्त्यांकडे दाखल झाले. यामुळे शहरात तणावाचे वातावरण तयार झाले असून संजीवराजे यांच्या निवास्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. मात्र कारवाई सुरूच असून आत नक्की काय चालले आहे हे त्यांना कळू शकलेली नाही. त्यामुळे तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. शहरातील त्यांच्या निवासस्थाना बरोबरच मलटन येथील एका पेट्रोल पंपावर तसेच तरडगाव येथील खासगी कंपन्यांवर धाडी पडल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणIncome Taxइन्कम टॅक्सNCPराष्ट्रवादी काँग्रेस