शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाटण तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 13:49 IST

पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे.

पाटण  - बुधवारी दुपारनंतर पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून दहा फुटांवर ठेवण्यात आले असून एकूण ८७ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे.

पाण्याचा विसर्ग केल्यामुळे कोयना नदीवरील नेरले पूल पाण्याखाली गेला आहे. मोरणा विभागातील ३५ गावांचे दळणवळण ठप्प झाले आहे. तसेच पाटण शहरानजीक असणारा मुळगाव पूल देखील पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता कोयना धरण व्यवस्थापनाने व्यक्त केली असून धरणाचे दरवाजे बारा फुटापर्यंत उचलून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येईल. त्यासाठी तालुक्यातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने ‘हाय अलर्ट’ चा इशारा दिला आहे.

 

टॅग्स :Koyana Damकोयना धरणRainपाऊसSatara areaसातारा परिसर