शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: हनी ट्रॅप प्रकरणात तीन महिलांसह पाचजण अटकेत, पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 13:40 IST

सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला बनाव रचून लुटले

सातारा : सेवानिवृत्त ७१ वर्षीय नायब तहसीलदाराला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढून लुटल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी तीन महिलांसह पाचजणांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने अटक केली.शीला विमलेश विश्वकर्मा (वय ४२, रा. अमरलक्ष्मी, देगाव फाटा), लक्ष्मी शिवाजी भोसले (५३, रा. कोरेगाव), राजेंद्र भगवान मोहिते (४५, रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव), संजय धनाजी भिसे (३४, रा. कोरेगाव), रंजना नामदेव चव्हाण (६७, रा. कोरेगाव), अशी पोलिसांनी अटक करण्यात आलेल्यांची आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त नायब तहसीलदारांना ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात ओढण्यासाठी या पाच संशयितांनी लुटीचा बनाव रचला. घरात शिरून मोबाइल शूटिंग केल्याचे सांगत वृद्ध व संबंधित महिलेकडील दागिने लुटले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वृद्धासोबत असलेल्या महिलेकडे चौकशी केली. त्यावेळी हा बनाव उघड झाला. कोणाला शंका येऊ नये म्हणून संबंधित महिलेने स्वत:चे दागिने लुटण्यास संशयितांना सांगितल्याचे तपासात समोर आले. या संशयितांकडून पोलिसांनी जबरी चोरी करून नेलेले दागिने, एक चारचाकी, असा सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. वैशाली कडूकर, पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शामराव काळे, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, विजय शेलार, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, नीलेश यादव, विक्रम माने, पंकज मोहिते, सुशांत कदम, तुषार भोसले, सचिन रिटे, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुहास कदम यांनी या कारवाईत भाग घेतला.