शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीव्र उतारावर टेम्पोचा ब्रेक फेल; अपघातात पाच जण जखमी, कास-अंधारी घनदाट जंगलात घडली दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 16:40 IST

टेंम्पोतील डिझेल संपले. चालकाने टेम्पो एका साईटला लावला. डिझेल टाकून टेम्पो सुरु केला पण मागे तीव्र उतार असल्याने ब्रेक फेल झाला

पेट्री :  सातारा-बामणोली मार्गावरील कास-अंधारी रस्त्याच्या दरम्यान ‘एस’ कॉर्नरवर बुधवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान कमल कराडकर यांच्या तमाशा कलावंतांच्या टेंम्पोचा अपघात झाला. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, महाबळेश्वर तालुक्यातील गोगवे व वेंगळे या ठिकाणी तमाशा कार्यक्रम आटपून कऱ्हाडकडे निघाले होते. दरम्यान अंधारी गावच्या जवळ टेंम्पोतील डिझेल संपले. चालकाने टेम्पो एका साईटला लावला. डिझेल टाकून टेम्पो सुरु केला पण मागे तीव्र उतार असल्याने ब्रेक फेल झाला. अन् कास-अंधारी गावाच्या दरम्यान घनदाट जंगलात एस कॉर्नरजवळ ही दुर्घटना घडली. टेंम्पो (एमएच ११ एम ४५८२) मध्ये पंधरा ते वीस कलाकार होते. त्यापैकी पाचजण किरकोळ जखमी झाले. जखमींना बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अशी माहिती बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मोरे यांनी दिली. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात