शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: पहिल्यांदा आमदार झालेले अर्ध्या हळकुंडाने पिवळे : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 19:35 IST

Local Body Election: महाराष्ट्र हे खपून घेणार नाही

रहिमतपूर : सत्ता मिळाल्यानंतर सत्तेचा गैरवापर होता कामा नये. सत्ता येते अन् जाते. काहीजण पहिल्यांदाच लोकप्रतिनिधी झाले तरी काहीही बोलतात. अरे तू तर आत्ता लोकप्रतिनिधी झाला आहे. मतदारयादीत बोगस मतांचा घोळ असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. यापूर्वीही काही निवडणुकात हा घोळ होताच. मी याबाबत हा घोळ मिटवा, अशी निवडणूक आयोगाला विनंती केली आहे,’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

वाचा- सर्वसामान्य घरातला आमदार-मंत्री झालेला बघवणार नाही; मंत्री जयकुमार गोरे यांचा अजित पवारांवर अप्रत्यक्ष पलटवारकोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते. पवार म्हणाले, ‘एखाद्या प्रभागातील काही लोकं मतदान करणार नाहीत म्हणून काहींना हाताशी धरून त्यातली १०० लोक दुसऱ्या प्रभागात दिली टाकून, असे काही प्रकार समोर आले आहेत. मतदानात कोण बनवाबनवी करत असेल तर दुरुस्त केलं पाहिजे. दुबार, तिबार चौबार अशा पद्धतीने मतदान चालणार नसून महाराष्ट्र हे खपून घेणार नाही.’

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Politics: Newly elected representatives acting prematurely, says Ajit Pawar.

Web Summary : Ajit Pawar criticized newly elected officials for misusing power. He addressed concerns about voter list irregularities in Koregaon, urging the Election Commission to resolve the issue and prevent fraudulent voting practices, including duplicate entries.