शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 13:34 IST

पुणे-बेंगलोर महामार्गावर वाढे फाटा पुलावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदाम आप्पा हिरवे (वय २७, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.

ठळक मुद्देमहामार्गावर धावत्या ट्रॅक्टरला आग; चालक जखमीअग्निशमन दलाची घटनास्थळी धाव

सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर वाढे फाटा पुलावर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास धावत्या ट्रॅक्टरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदाम आप्पा हिरवे (वय २७, रा. माळशिरस, जि. सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, सुदाम हिरवे याचा ट्रॅक्टर-ट्रॉलीतून ऊस वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्याचे चिंचणेर (ता. सातारा) येथे ऊसतोडणी सुरू आहे. सोमवारी रात्री चिंचणेर येथील शेतकऱ्याचा ऊस सुदाम याने ट्रॅक्टर (एमएच ४५ एफ ८३९४) भुर्इंज येथील किसन वीर कारखान्याला नेला.

मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भुर्इंजहून साताऱ्याच्या दिशेने येत होता. दरम्यान, ट्रॅक्टरमधील बॅटरीला शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. सुदामने ट्रॅक्टर थांबवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईलमुळे आगीने पेट घेतला. यात सुदाम जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली.

टॅग्स :fireआगSatara areaसातारा परिसर