शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

ग्रेडसेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यावर अखेर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 14:08 IST

Crimenews Satara-ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या युवकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांना महिनाभरानंतर शोधून काढले असून, शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देग्रेडसेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यावर अखेर गुन्हा महिनाभरानंतर काढले शोधून; वाहतूक शाखेची कारवाइ

सातारा : ग्रेड सेपरेटरमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या युवकाला वाहतूक शाखेच्या पोलिसांना महिनाभरानंतर शोधून काढले असून, शहर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.रुतूराज राजेंद्र करंजे (वय २७, रा. दौलतनगर, करंजे तर्फ सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, काही महिन्यांपूर्वी रुतूराजने ग्रेड सेपरेटरमध्ये दुचाकीसह जीवघेणी स्टंटबाजी करून आपल्या मित्रांच्या सहकाऱ्याने त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर त्याने हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून जीवघेणी स्टंटबाजी समोर आणली होती.

शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी आपल्या टीमला संबंधित युवकाचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कर्मचाऱ्यांनी अखेर स्टंटबाजी करणाऱ्या रुतूराज करंजे याला शोधून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.ग्रेडसेपरेटरमध्ये सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढे देखील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांच्या विरोधात विशेष मोहीम तीव्र करण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी कसलीली जीवघेणी स्टंटबाजी करू नये, असे आवाहनही शेलार यांनी केले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर