शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

'दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 17:56 IST

सय्यद यांच्या वक्तव्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा, शत्रूराष्ट्राचा हात आहे का? हेसुद्धा तपासणे अत्यंत आवश्यक आहे. ताबडतोब दीपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा,

सातारा : दीपाली सय्यद यांनी भारताच्या पंतप्रधानांबद्दल जे वक्तव्य केले, त्याबद्दल दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील यांनी सातारा शहर पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.निवेदनात म्हणले आहे की, दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोह आणि हत्येचा कट रचल्याचा गुन्हा नोंद करण्यात यावा, दीपाली सय्यद यांची मुलाखत एका व्हिडिओ क्लिपद्वारे प्रसारित झाली आहे. त्यात त्या म्हणतात की, सोमय्या यांच्या जागी मोदी जरी असते तरी त्यांच्यावर हल्ला झाला असता. यावरून हे लक्षात येते की हा हल्ला पूर्वनियोजित आहे आणि काहीही झाले तरी हल्ला करायचाच, या उद्देशाने त्या ठिकाणी जमाव गोळा केला गेला होता.दीपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्याकडून माहिती मिळू शकेल. सय्यद यांच्या वक्तव्यामागे कोणत्या दहशतवादी संघटनेचा, शत्रूराष्ट्राचा हात आहे का? हेसुद्धा तपासणे अत्यंत आवश्यक आहे. ताबडतोब दीपाली सय्यद यांना अटक करून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली.यावेळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सुवर्णा पाटील, सातारा शहराध्यक्षा रिना भणगे, युवती मोर्चा महिला जिल्हाध्यक्षा पायल टंकसाळे, बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हाध्यक्षा अश्विनी हुबळीकर, ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्षा वनिता पवार, श्वेता पवार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरprime ministerपंतप्रधानBJPभाजपा