शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपाल १५ हजारांची लाच स्वीकारताना जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 17:06 IST

पेन्शन मिळवून देण्याच्या प्रकरणात ही लाच घेण्यात आली होती. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, गुरुवारी ही कारवाई केली.

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील उत्तर पार्ले येथील एका शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालला १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. रत्नमाला रामदास जाधव (वय ५२, मूळ रा. शाहूनगर, बीड) असे या गृहपाल महिलेचे नाव आहे.  पेन्शन मिळवून देण्याच्या प्रकरणात ही लाच घेण्यात आली होती. सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, गुरुवारी ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी की, उत्तर पार्ले येथे बीसी-ओबीसी मुलींचे शासकीय वसतिगृह आहे. याठिकाणी रत्नमाला जाधव या गृहपाल आहेत. सासूबाईच्या मृत्यूनंतरची सेवानिवृत्ती पेन्शन सासऱ्यांना मिळावी, यासाठी तक्रारदार महिला प्रयत्न करत होती. यासाठी गृहपाल यांनी तक्रारदार महिलेकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानंतर तक्रारदाराने सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने काल, गुरुवारी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना गृहपाल रत्नमाला जाधव यांना साताऱ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये हवालदार संभाजी काटकर, तुषार भोसले, श्रध्दा माने, शीतल सपकाळ आदी सहभागी झाले होते. दरम्यान, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण