शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या: म्हसवडमध्ये गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:29 IST

म्हसवड : मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून अर्धा तोळे सोने व तीन लाख रुपये घेऊन ये,ह्ण असे म्हणून सासरच्या मंडळींकडून ...

ठळक मुद्देसासरच्या छळास कंटाळून विवाहेतची आत्महत्या: म्हसवडमध्ये गुन्हामोबाईल दुकानासाठी माहेरुन तीन लाख आणण्याची मागणी

म्हसवड : मोबाईलचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून अर्धा तोळे सोने व तीन लाख रुपये घेऊन ये,ह्ण असे म्हणून सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ केला जात होता. त्याला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या ेकेली.

खळबळजणक ही घटना माण तालुक्यात भालवडी येथे घडली. आसमा अस्लम मुलाणी असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आसमा अस्लम मुलाणी (वय २३, रा. भालवडी) या विवाहितेस नवऱ्याला मोबाईल दुकान टाकण्यासाठी तीन लाख रुपये व लग्नात ठरलेले अर्धा तोळे सोने माहेरून घेऊन ये, यासाठी सतत जाचहाट केला जात होता. या त्रासाला कंटाळून विवाहिता आसमा मुलाणी हिने गुरुवारी पहाटे भालवडी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी नवरा असलम, सासरा जाफर दादाभाई मुलाणी, सासू अफसाना, दुसरी सासू अमजद जाफर मुलाणी यांच्याविरुद्ध सूरज शिकंदर शेख (रा. लवंग, ता. माळशिरस) यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर