शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गुप्तीचा धाक दाखवून युवकाकडून सव्वा लाखांचा ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 18:35 IST

Crimenews Satara Police- सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघालेल्या तरूणाला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना दि .3 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल उर्फ शूभम विश्‍वास यादव (रा.शिवथर, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देगुप्तीचा धाक दाखवून युवकाकडून सव्वा लाखांचा ऐवज लुटलासातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

सातारा: येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघालेल्या तरूणाला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील दोन सोन्याच्या चेन जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना दि .3 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी विशाल उर्फ शूभम विश्‍वास यादव (रा.शिवथर, ता. सातारा) याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, दि.3 रोजी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास यादव हा शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या 20 ते 22 वर्षीय वयोगटातील दोघांनी त्याला गुप्तीचा धाक दाखवून त्याच्याकडील एक लाख 20 हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दोन चेन जबरस्तीने चोरून पळ काढला.

यावेळी यादव त्याचा मित्र प्रणव साबळे यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने प्रणवच्या तोंडावर गुप्तीचा वार करून त्याला जखमी केले. तर यादवच्या दोन्ही हातावर वार करून त्यालाही जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षल आंचल दलाल यांनी घटनास्थळाला भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस