शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: वडिलांचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट, कोपर्डे हवेलीत खळबळ

By संजय पाटील | Updated: April 20, 2023 13:07 IST

मुलाला कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले

कराड : वडिलांना लाकडे दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. कराड तालुक्यातील कोपर्डे हवेली येथे मंगळवारी (दि.१८) रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना आज, गुरुवारी (दि.२०) दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले आहे.  तानाजी लक्ष्मण होवाळ असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अभिजीत उर्फ पप्प्या तानाजी होवाळ याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोपर्डे हवेली येथील एकाचा खून करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती कराड तालुका पोलिसांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी अभिजीत होवळ याने लाकडी दांडक्याने मारहाण करून वडील तानाजी होवाळ यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी अभिजीतला ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री त्याने हा खून केल्याचे समोर आले आहे. मात्र खुनाच्या कारणाचा पोलिस शोध घेत आहेत. तसेच मृतदेहाची परस्पर विल्हेवाट कशी लावली, त्यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस