शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

वकिलावर कोयत्याने वार, जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी; साताऱ्यात वाढे येथील घटना

By दत्ता यादव | Updated: April 25, 2023 15:44 IST

खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

सातारा : उसाच्या पिकाला दिलेले पाणी पाहण्यासाठी गेलेल्या वकिलावर एकाने कोयत्याने वार केले. यामध्ये संबंधित वकील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना दि. २३ रोजी सकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे.अमित संपत नलवडे (रा. वाढे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतीश विठ्ठलराव चव्हाण (वय ६२, रा. सदर बझार, सातारा मूळ रा. वाढे, ता. सातारा) हे वकील असून त्यांची वाढे येथे जमीन आहे. त्यांच्या जमिनीमध्ये त्यांनी उसाची लागवड केली आहे. दि. २३ रोजी सकाळी ते उसाला दिलेले पाणी पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी अमित नलवडे याने त्यांच्या डोक्यात कोयता मारला. त्यानंतर दुसरा वार चुकविण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता तो वार उजव्या गालावर लागला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या प्रकारानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उशिरा त्यांनी पोलिसांना जबाब दिल्यानंतर अमित नलवडे याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. हा वाद नेमका कोणत्या कारणातून झाला, हे अद्याप पुढे आले नाही. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके हे अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस