शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घरात एकटी होती अकरा वर्षाची चिमुकली, जवळच्या नातलगानेच केला अत्याचार; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2022 16:21 IST

सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला

सातारा : अकरा वर्षाची मुलगी घरात एकटी असताना तिच्याच अगदी जवळच्या नातलगाने चिमुरडीवर जबरदस्तीने अत्याचार केला. ही खळबळजनक घटना सातारा शहरातील एका उपनगरात काल, मंगळवारी (दि. १) उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, या महिलेच्या नंणदेच्या २२ वर्षीय मुलाने हे घृणास्पद कृत्य केले आहे. त्यांची अकरा वर्षांची मुलगी मंगळवारी घरात एकटीच होती. त्यावेळी नणंदेचा मुलगा घरात गेला. त्याने दरवाजा लावल्यानंतर चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.सायंकाळी आई घरी आल्यानंतर पीडित मुलीने आपल्यावर ओढावलेला प्रसंग आईला सांगितला. तेव्हा आईच्या पायाखालची जमीनच सरकली. संबंधित मातेने तातडीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपल्या मुलीसोबत घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला.त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी पथके पाठविली. मात्र, संबंधित युवक पोलिसांच्या हाती लागला नाही. या प्रकारामुळे साताऱ्यासह संबंधित उपनगरात संतापाची लाट उसळली आहे. सहायक पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पीडित महिलेच्या घरी जाऊन या प्रकाराची माहिती घेतली. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, यासाठी योग्य पुरावे गोळा करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी