शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 13:48 IST

इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज कनेक्शन जोडून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका उद्योजकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हाइलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज चोरी

सातारा : इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडून वीज कनेक्शन जोडून वीज चोरी केल्याच्या आरोपावरून एका उद्योजकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.विठ्ठल सदू पाटील (रा. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या उद्योजकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विठ्ठल पाटील यांची हेम अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज या नावाची कंपनी आहे. या कंपनीचे वीज बिल थकीत असल्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उच्च दाब असलेले वीज कनेक्शन तोडून इलेक्ट्रिक पोलवर सील केले होते.

या सीलचा नंबर ०२५४१९ असा होता. परंतु हेम अ‍ॅग्रो कंपनीचे मालक विठ्ठल पाटील यांनी वीज वितरण कंपनीला काहीएक न सांगता कंपनीचे थकीत बिल न भरता इलेक्ट्रिक पोलवरील सील तोडले. त्यानंतर वीज कनेक्शन जोडून कंपनीत घेतले. हा प्रकार दि. ७ रोजी उघडकीस आल्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

वीज कनेक्शन तोडल्यापासून ७ जुलैपर्यंत वीजेची चोरी केल्याची फिर्याद प्रशांत यादव (वय ३८, रा. विकासनगर, खेड सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरून पोलिसांनी उद्योजक विठ्ठल पाटील यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३८ (वीज चोरी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास हवालदार एस. वाय. भोसले हे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर