शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अस्वलाच्या हल्ल्यात सांडवलीतील वृद्ध गंभीर जखमी, परिसरात भितीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 15:21 IST

अस्वलाने थेट गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला

परळी : अस्वलाच्या हल्ल्यात परळी खोऱ्यातील सांडवलीसारख्या दुर्गम भागात वास्तव्यास असलेले एक वृद्ध गंभीर जखमी झाले. सीताराम सखाराम मोरे (वय ६५) असे या जखमी वृद्धाचे नाव आहे. आज, गुरुवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जखमी मोरे यांना उपचारासाठी तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.परळी खोरे तसा वनसंपदेने संपन्न असा भाग येथे वन्य प्राण्यांचा वावर ही तितकाच पाहायला मिळतो. पण अलीकडे काही हिंस्र प्राण्यांचा वावरही वाढला आहे. त्यातच सांडवली येथील सीताराम मोरे हे वृद्ध गुरुवारी सकाळी ६.२० च्या दरम्यान ‘झऱ्याचे वावर’ या शिवारात माकडे हुसकावण्यात गेले असता तेथून परत येत असताना अचानकच अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले.अस्वलाने हल्ला करताच मोरे यांनी आरडाओरडा केला. त्यावेळेस ग्रामस्थांची चाहूल लागताच अस्वलाने तेथून धूम ठोकली; मात्र अस्वलाने थेट गळ्यावर हल्ला केल्याने मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ही घटना समजताच वनक्षेत्रपाल वन्यजीव बामनोलीचे बी. डी. हसबनीस, वनपाल डी. एम. जानकर, वनरक्षक ए. पी. माने, सरपंच गणेश चव्हाण यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन माहिती घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर