शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात फुटक्या तलावात वृद्धेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 17:04 IST

suicide, Crimenews, police, Sataranews सातारा येथील फुटक्या तलावामध्ये सोमवारी पहाटे एका वृद्धेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

ठळक मुद्देसाताऱ्यात फुटक्या तलावात वृद्धेची आत्महत्याआत्महत्या आजारपणाला कंटाळून केल्याची शक्यता

सातारा: येथील फुटक्या तलावामध्ये सोमवारी पहाटे एका वृद्धेने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.शारदा गणपतराव कामत (वय ७६,रा. शनिवार पेठ सातारा) असे आत्महत्या केलेल्या वृद्धेचे नाव आहे. याबाबत शाहूपुरी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शारदा कामत या सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या. त्या थेट फुटक्या तलावाजवळ आल्या. त्यानंतर त्यांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली.

सकाळी सातच्या सुमारास तेथून ये-जा करणाऱ्या नागरिकांना एक महिला तलावामध्ये तरंगत असल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी नगरसेवक धनंजय जांभळे यांना माहिती दिली. जांभळे यांनी पेठेतील युवकांना बोलावून घेऊन कामत यांचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. शाहूपुरी पोलिसांना ही माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. शारदा कामत यांनी आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याSatara areaसातारा परिसरPoliceपोलिस