शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सम्राट निकमच्या खूनप्रकरणी आठजणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 16:10 IST

कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणावरून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.

ठळक मुद्देमालमत्तेतून खून झाल्याचे तपासात उघड पोलिसांकडून धरपकड सुरूच

सातारा : कोडोलीतील हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम (वय २८) याचा खून केल्याच्या आरोपावरून शहर पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे. हा खून पेट्रोल पंप आणि हॉटेलमधील हिस्सा दिला नसल्याच्या कारणावरून झाला असल्याचे तपासात पुढे आले आहे.

मयूर राजेंद्र जाधव, बाळकृष्ण जाधव, शशिकांत जाधव, विजय दिनकर जाधव, बाळासाहेब तांगडे (सर्व रा. कोडोली, सातारा), सौरभ खरात ऊर्फ कुक्या, धीरज शेळके, संग्राम दणाणे (सर्व रा. मल्हार पेठ, सातारा) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत.मंगळवारी दुपारी दुचाकीवरून घरी जात असताना सम्राट चौकामध्ये दबा धरून बसलेल्या वरील युवकांनी हॉटेल व्यावसायिक सम्राट निकम याच्यावर अचानक हॉकी स्टिक आणि सत्तूरने वार केले. यात सम्राटचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी धरपकड करून आठजणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, अद्याप या प्रकरणातील तीन ते चारजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुना वाद आणि हॉटेल व पेट्रोल पंपाचा हिस्सा दिला नाही, या कारणावरून संबंधितांनी कट रचून हा खून केला असल्याचे सम्राट निकमचे चुलते संजय निकम (वय ५१, रा. कोडोली सातारा) यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर