शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकडून सिंचनासाठी मागणी; कोयनेतून पाणी सोडले, किती क्यूसेकने विसर्ग सुरु.. जाणून घ्या

By नितीन काळेल | Updated: December 3, 2024 19:06 IST

नितीन काळेल  सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणी मागणी झाल्याने कोयना धरणातून मंगळवारी सकाळच्या सुमारास ...

नितीन काळेल सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचन आणि बिगर सिंचनासाठी पाणी मागणी झाल्याने कोयना धरणातून मंगळवारी सकाळच्या सुमारास विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले आहे. तर सकाळच्या सुमारास धरणात १०१.४५ टीएमसी पाणीसाठा होता.जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाले. वार्षिक सरासरीच्या सुमारे १२० टक्क्यांहून अधिक पाऊस झालेला आहे. तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे यंदा कोयना धरण ओव्हरफ्लो झाले. परिणामी पावसाळ्याच्या काळात धरणाचे दरवाजे उघडून पाणी विसर्ग करण्यात आला. आॅक्टोबर महिन्याच्या मध्यापासून धरणातील विसर्ग थांबला होता. पण, सध्या सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाकडून कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी सुरू झाली आहे.पावसाळ्यानंतर प्रथमच सांगली पाटबंधारे विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी झालेली आहे. सिंचन आणि बिगर सिंचनासाठीची ही मागणी आहे. त्यामुळे कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी सकाळी १० वाजता पायथागृहाचे एक युनिट सुरू केले आहे. या युनिटमधून १ हजार ५० क्यूसेक पाणी सोडले जात आहे. कोयना नदीपात्रातून हे पाणी पुढे जात आहे. तसेच भविष्यातही सांगली पाटबंधारे विभागाकडून पाण्याची मागणी वाढत जाणार आहे.

टेंभू, ताकारी, म्हैसाळ पाणी योजना अवलंबून..कोयना धरणातील पाण्यावर अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना अवलंबून आहेत. तसेच टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ या प्रमुख तीन सिंचन योजनांसाठीही पाण्याची तरतूद आहे. कोयना धरणातील सर्वाधिक पाण्यावर सांगली जिल्ह्याचा हक्क आहे. त्यामुळे तरतूद आणि मागणीनुसार पाणी सोडावे लागते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीWaterपाणीKoyana Damकोयना धरण