शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरमध्ये पावसाची संततधार, वेण्णालेक धरणाचा सांडवा ओसंडून वाहू लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 16:36 IST

महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला

अजित जाधव

महाबळेश्वर : महाबळेश्वरमध्ये गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरु असल्यामुळे २४ तासात 138 मि मी (5 इंच )पावसाची नोंद झाली. पावसाने 1301 मि मी (51 इंच) अर्ध शतकासोबत वेण्णालेक धरणाचा सांडवा काल, शुक्रवारी रात्री पासून ओसंडून वाहू लागल्यामुळे महाबळेश्वर व पाचगणी या दोन शहराचा पाण्याचा प्रश्न मिटला.पाऊस अंगावर झेलण्यासाठी अन् धुक्याच्या दुलईचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी हौशी पर्यटकांची पावले या पर्यटन नगरीकडे वळू लागली आहेत. दोन दिवसाच्या मुसळधार पाऊसाने शनिवारी थोडा वेळ उघडीप घेतल्या मुळे शनिवार रविवार सुट्टी दिवशी मुबंई पुणे गुजरात पर्यटकाची मोठ्या प्रमाणात बाजारपेठ मध्ये गर्दी दिसून येत होती. वेण्णालेक धरणाच्या साडव्या नजीक पर्यटक गरमा गरम मका कणीस, चहा भजीचा मनमुरादपणे आनंद लुटत होते. शनिवार रविवार असल्याने नेताजी सुभाष चौक बाळासाहेब ठाकरे चौक परिसरात पर्यटाकच्या वाहनाची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिस प्रशासन नसल्याने काही पर्यटकच वाहतुक कोंडी सुरळीत करत होते.मेटगुताड ग्रामपंचायतीच्यावतीने नवीन पॅाईट लिंगमळा धरण केल्यामुळे महाबळेश्वरला निसर्गाचं वरदान लाभलं असून, येथील हिरवीगार वृक्षराजी, उंचच-उंच डोंगर रांगा, त्यातून फेसाळणारा जलप्रपात, पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देतात. पावसामुळे येथील निसर्ग हिरवाईने नटून गेला आहे. धो-धो बरसणाऱ्या जलधारा अन् चहूकडे पसरलेली धुक्याची दुलई स्वर्गीय अनुभव देत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRainपाऊसtourismपर्यटन