शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत, युवकाचा खून; सातारा जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 12:30 IST

औंध : घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होवून एका युवकाचा खून झाला. विशाल आप्पासो येवले (वय-२४) असे मृत युवकाचे ...

औंध : घरगुती वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होवून एका युवकाचा खून झाला. विशाल आप्पासो येवले (वय-२४) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे खटाव तालुक्यात एकच खळबळ उडाली. वडी येथे काल, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली.  वडी येथीलच नात्याने मामा सासरे असणारे पोपट मोहन येवले (वय-४५), मनोज मोहन येवले (३६) आणि वैशाली मनोज येवले (३०), पोपट मोहन येवले (४५), वंदना पोपट येवले (४१) व मुलगा करण पोपट येवले (१९) यांच्यामध्ये झालेल्या भांडणात विशाल याच्या वर्मी वार झाला. त्याला उशीरा कराड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित चौघांना औंध पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर करण पोपट येवले हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अधिकारी डॉ. निलेश देशमुख, औंध सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत बधे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सर्व सहकारी पोलीस कर्मचारी, तालुका पोलीस सह सातारा श्वानपथक आणि गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी