शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यातील वैशिष्टपूर्ण मतदान केंद्रे मतदारांना करतात आकर्षित..

By नितीन काळेल | Updated: May 6, 2024 19:36 IST

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ...

सातारा : सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ७ मे रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात वैशिष्टपूर्ण मतदान केंद्राची संकल्पना राबविली आहे. यामध्ये युवा मतदान केंद्र, जय जवान, जय किसान, सखी, सक्षम, ‘ती’चे मतदान केंद्र अशी काही मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. त्याचबरोबर आकर्षक पध्दतीने ही मतदान केंद्रे सजविण्यात आल्याने मतदारांचे लक्ष वेधले जात आहे.‘७ मे - १०० टक्के मतदान’, रस्त्यावर रेखाटून संदेश ! सातारा लोकसभा मतदारसंघासाठी अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असून आता जिल्ह्यातील विविध रस्त्यावर ‘७ मे- १०० टक्के मतदान’ असा संदेश रेखाटण्यात आलेला आहे. यातून प्रशासनाने मतदारांत जनजागृती करण्याचे महत्वपूर्ण काम केले आहे.अधिकाधिक मतदान होण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. या अंतर्गत मागील लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानापेक्षा यावेळी अधिक मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आवाहनही करण्यात आलेले आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा स्वीप कक्षामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा नोडल अधिकारी (स्वीप कार्यक्रम) याशनी नागराजन यांनीही अनोखा उपक्रम राबविला. तसेच त्यांच्या संकल्पनेतून लोकांच्या दळणवळणाच्या मार्गावर ‘७ मे २०२४ - १०० टक्के मतदान ’ अशी वाक्ये लिहून मतदारांत जागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, शहरी रस्ते, ग्रामीण रस्ते, रहदारीचे रस्ते तसेच गावांच्या प्रवशेव्दाराजवळ असा मजकूर रेखाटण्यात आलेला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsatara-pcसाताराlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४