शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कोठडीतच दिगंबर आगवणेंचा आत्महत्येचा प्रयत्न

By दीपक शिंदे | Updated: August 30, 2022 11:38 IST

सातारा : फलटण येथील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ...

सातारा : फलटण येथील पतसंस्था अपहार प्रकरणातील संशयित दिगंबर आगवणे यांनी लोणंद येथील पोलीस कोठडीत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. टॉवेलच्या साह्याने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आगवणेंची प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने पुण्याला हलविण्यात आले आहे.याबाबत माहिती अशी की, दिगंबर आगवणे हे सात दिवसांपासून फसवणुकीच्या गुन्ह्यात लोणंद पोलिसांच्या कोठडीत होते. आज, मंगळवारी पहाटे कोठडीत टॉवेलच्या साह्याने गळफास घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ही घटना काही वेळानंतर निदर्शनास आली. आगवणे यांच्यावर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे.कुटुंबीयांचा संतापही घटना समजल्यानंतर आगवणे कुटुंबीयांनी लोणंदमध्ये येऊन संताप व्यक्त केला. त्यांना सोमवारी भेटू न दिल्याचा आरोप बहिणीने केला. तर आई-वडिलांनाही भेटू दिले नाही म्हणून रुग्णवाहिकेच्या पुढे झोपून कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस