शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

Satara News: बर्गेवाडीनजीक धोम डावा कालवा फुटला, हजारो लिटर पाणी वाया

By दीपक शिंदे | Updated: February 25, 2023 12:38 IST

जलसंपदा विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे मोठे नुकसान

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यात बर्गेवाडी गावानजीक धोम डावा कालवा शनिवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फुटला. रोटेशन सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून शेजारच्या रस्त्यावर व शेतामध्ये पाणी आले आहे. जलसंपदा विभागाने तातडीने पाणी बंद केले आहे. जलसंपदा विभागाच्या चुकीच्या कारभारामुळे शेतकऱ्यांना डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.धोम डाव्या कालव्याचे उन्हाळी रोटेशन सुरू असून दोनच दिवसांपूर्वी पाणी सोडण्यात आले आहे. बर्गेवाडी गावानजीक सकाळी हा कालवा फुटला. हजारो लिटर पाणी वाया गेले असून लगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साठले आहे, तसेच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आहे.

धोम कालवा विभाग कालव्याची वेळेवर देखभाल व दुरुस्ती करत नसल्याने असे प्रसंग वारंवार उद्भवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. कोरेगाव तालुक्यातील कालव्यांची देखभाल दुरुस्ती युद्धपातळीवर हाती घ्यावी व शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणी