शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडीजनीक अपघात, पुलावरून खाली पडून दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 14:52 IST

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.​​​​​​​ दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहे.

ठळक मुद्देदुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने अपघातअधिक तपास शिरवळ पोलिसाकडे

शिरवळ : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीनजीक झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.बाळासाहेब नामदेव पवार (वय ४२) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, एका खासगी कंपनीत कामगार असलेल्या बाळासाहेब पवार (रा. बावडा, ता. खंडाळा) हे बावडा येथे दुचाकीवरून (एमएच ११ एएस ४०४७) घरी निघाले होते.

यावेळी धनगरवाडी गावच्या हद्दीत दुचाकी आले असता दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने महामार्गालगत पुलाचे काम सुरू असलेल्या पुलावरून खाली पडल्याने जागीच ठार झाले. अधिक तपास शिरवळ पोलिस करीत आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघात